Maharashtra Weather Update: राज्यामध्ये पुढील 3-4 दिवस पावसाचा इशारा, या 7 जिल्ह्यांना अतीमुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update: पावसाने यावर्षी खूप उशिरा हजेरी लावली. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मान्सून ने धुवाधार सुरुवात केली आहे. पुढील तीन-चार दिवस अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाकडून राज्यांमध्ये आज आणि उद्या ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई कोकण रायगड पुणे मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पुढील तीन-चार दिवस राज्यासाठी महत्त्वाचे आहेत. Maharashtra Weather Update

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन चार दिवस मुंबई जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी कमी प्रमाणात तर खूप जास्त प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच नाशिक ठाणे पुणे सातारा या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जास्त पावसाची शक्यता आहे. तसेच पुढील तीन-चार दिवस जळगाव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलक्या पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

राज्यामधील या भागात अति मुसळधार पावसाची शक्यता

मागील 24 तासांमध्ये मुंबई ठाणे नवी मुंबई परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडला आहे. मंगळवारी मुंबईमध्ये मुसळधार व अति मुसळधार पाऊस पडला आहे. मुंबई पुणे व कोकण ठाणे मध्य महाराष्ट्र नाशिक आणि साताऱ्याला ही पुढील दोन ते तीन दिवस ऑरेंज कलर देण्यात आलेला आहे. विदर्भामधील काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तरी तर काही भागांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. 27 तारखेला विदर्भ नागपूर परिसरातूळ ठिकाणी मुसळधार व अति मुसळधार पाऊस पडला. तसेच भंडारा गोंदिया या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस झाला. Monsoon Update

राज्यामध्ये या भागामध्ये ऑरेंज आणि येलो अलर्ट | Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update: मंगळवारी दिवसभर नाशिक व पश्चिम महाराष्ट्र मध्ये मुसळधार पाऊस झाला. तर मराठवाड्यामध्ये देखील नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र जास्त झाल्यामुळे 27 आणि 28 जून रोजी राज्यांमध्ये ऑरेंज आणि जारी करण्यात आलेला आहे. तसेच महाराष्ट्र मधील कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये विदर्भातही अति मुसळधार पावसाची शक्यता अहवाल विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच राज्यामध्ये 29 आणि 30 जून या रोजी तुफान जोरदार पाऊस होईल असा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. परंतु हव आणि वाघाने अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला नाही.

Leave a Comment