MCX Cotton Live Rate : शेतकऱ्यांसाठी खुशखबर; कापूस वायदे पुन्हा सुरू होणार या तारखेपासून?

MCX Cotton Live Rate कापुस बाजाराला दिलासा देणारी ही एक महत्त्वाची बातमी असणार आहे. शेतकरी व्यापारी आणि उद्योजकांची बऱ्याच दिवसापासून असलेली ही मागणी आता पूर्ण होणार आहे. ( Multi Commodity Exchange) मल्टी कम्युनिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वरील कापूस वायदे आता सुरू होणार आहेत. ही माहिती स्वतः एमसीएक्स यांनी प्रपत्र काढून दिलेली आहे. हे वायदे सुरु होण्यासाठी झालेल्या पाठपुराव्यात शेतकरी अग्रभागी होते असं म्हणायला हरकत नाही. MCX Cotton Live Rate

पण कापसाचे वायदे नेमके कधीपासून सुरू होणार? वायद्यांच्या तपशिलात नेमके कोणते बदल करण्यात आले? आणि वायदे सुरू करण्यासाठी आंदोलन करणारा कापूस उत्पादकांना कितपत फायदा होईल, याचा आढावा आपण या टॉपिक मधून घेणार आहोत. MCX Cotton Live Rate

MCX Cotton Live Rate: MCX ने वायद्यामध्ये काही बदल केले आहेत. कापसाचे वायदे पुन्हा सुरू करणार असल्याबाबत काल एमसीएक्स ने परिपत्र काढून जाहीर केले. कापसाचे वायदे हे पुन्हा आता 13 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. 13 फेब्रुवारीपासून एप्रिल, जून आणि ऑगस्ट चे वायदे सुरू होणार आहेत. म्हणजेच आता या तीन महिन्यांचे वायदे उपलब्ध राहतील.

हे पण वाचा: PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा या पध्दतीने करा अचूक अर्ज,100% मिळणार लाभ

यामध्ये झाला बदल

MCX Cotton Live: MCX ने सिम्बॉल, डिस्क्रिप्शन, ट्रेडिंग युनिट, कोटेशन, कमाल ऑर्डर साइज, डिलिव्हरी युनिट आणि सेंटर, गुणवत्ता स्पेसिफिकेशन इत्यादी मध्ये बदल केले आहेत. हे बदल केल्यामुळे उद्योग व व्यापाऱ्यांना सोपे जाईल PAC सदस्यांचे म्हणणे आहे.

वायदे बाजारांमधील काही महत्त्वाचे बदल MCX Cotton Live Rate

त्यात सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे MCX मध्ये आत्तापर्यंत गाठींमध्ये व्यवहार होत होते मात्र यापुढे व्यवहार खंडींमध्ये होणार आहे.
एक खंडी जवळपास 356 किलो ची असते तर कापूस गाठी 170 किलोचे असते. या पूर्वी 25 गाठींचे ट्रेडिंग युनिट होते ते आता 48 खंडी चे असेल.
कमाल ऑर्डर साईज मध्ये बदल करण्यात आलाय आहे. कमाल ऑर्डर साईज बाराशे गाठी नाही रोजी ५७६ खंडी करण्यात आली आहे.

तसेच कमाल ओपन पोझिशन मध्ये मोठे बदल करण्यात आले. MCX Cotton Live Rate

  • एक क्लाइंटला नऊ हजार सहाशे खंडेचे ओपन पोझिशन घेता येईल, म्हणजे 20000 गाठी तीन लाख 40 हजार गाठींची मर्यादा होती.
  • तसंच एकत्रित सर्व क्लाईंटसाठी ओपन इंटरेस्ट कमल मर्यादा 96000 खंडाची करण्यात आली. म्हणजेच दोन लाख गाठींची, ती यापूर्वी 34 ला गाठींचे होती.

MCX ने काही नवीन डिलिव्हरी केंद्राचे समावेश केला आहे. यापूर्वी महाराष्ट्राचे यवतमाळ आणि जालना तर गुजरात मधील काडी आणि कुंद्रा तर तेलंगणा मधील आदिलाबाद केंद्रांचा समावेश होता. पण आता या केंद्रांशिवाय मध्य प्रदेशातील इंदोर, राजस्थान मधील भीलवाडा, आंध्रप्रदेशातील गुंटूर आणि कर्नाटकात रायचूर तसेच तामिळनाडू सेलम येथे केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. MCX Cotton Live Rate

वायदे सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांचा काय फायदा होणार? MCX Cotton Live Rate

MCX Cotton Live Rate शेतकऱ्यांना वायदे सुरू असलेल्यास महिन्यातील दराचा अंदाज घेता येईल. तसंच हजार बाजारातील दर सुधारण्याचे मदत होऊ शकते. पण जर नेहमीच वाटत असं नाही वायद्यांमध्ये शेतकऱ्यांचे व्यवहार नाहीत असे सांगितले जाते. cotton mcx price
वायदे मध्ये कच्चा कापसाचे नाही रुई चे व्यवहार होतात. त्यामुळे कापसाच्या खंडी तयार केल्यानंतर शेतकऱ्यांना आपला कापूस वायद्यांमधून विकता येईल.Cotton Rate पण व्यापारी आणि उद्योगांना वायद्यांच्या माध्यमातून जोखीम व्यवस्थापन करता येतं. त्यातून कापसाचा व्यापार वाढण्यास मदत होईल वायरस सुरू झाल्यास कापूस दरात सुधारणा होऊ शकते असं सांगितलं जातं आहे. MCX Cotton Live Rate

माहिती तुम्हाला कशी वाटली तसंच कापूस बाजाराविषयी आपल्या प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

MCX Cotton Live Rate

1 thought on “MCX Cotton Live Rate : शेतकऱ्यांसाठी खुशखबर; कापूस वायदे पुन्हा सुरू होणार या तारखेपासून?”

Leave a Comment