MCX Cotton Live: आंतरराष्ट्रीय कापूस बाजार आज कसा होता, अर्थसंकल्प 2023 मुळे कापूस बाजार वाढतील काय?

MCX Cotton Live: आंतरराष्ट्रीय बाजारात प्रत्यक्ष खरेदी आणि वायद्यान बाजारामध्ये दर वाढताना पाहायला मिळाली. चीन व पाकिस्तान या देशाकडून कापसाचे दर वाढतील अशी अपेक्षा केली जात आहे. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावरती दिसत आहे. परंतु देशातील बाजार आजही खूप कमी आहेत. काही ठिकाणी दर जास्त आहे परंतु अर्थसंकल्प मध्ये कापूस दराबाबत थोड्याही घडामोडी दिसत नाहीत.

तर आपल्याला प्रश्न पडला असेल की आपल्या गावातील खेड्यातील कापूस आणि या अर्थसंकल्पाचा काय संबंध? हे आपण पुढे पाहणारच आहोत. MCX Cotton Live Rate

परंतु आज आंतरराष्ट्रीय बाजार तसेच देशात कापसाला काय दर मिळाला हे जाणून घेऊयात.

MCX Cotton Live सध्या देशामधील कापूस बाजारांचे लक्ष अर्थसंकल्पावर अवलंबून आहे. कारण सूतगिरणी आणि कापड उद्योगांना अर्थमंत्र्यांकडे कापूस आयात दर ११ टक्के शुल्क काढण्याचे मागणी केली आहे. परंतु सरकार ही मागणी मान्य करण्याची शक्यता नाही. उद्योगांनी करांमध्ये सवलत तसेच सूत आणि कापड निर्यातीमध्ये अनुदान द्यावे अशीही मागणी केली आहे. या मागणीला शेतकऱ्यांसह सर्वांनी पाठिंबा दिला. MCX Cotton Live Rate Today देशातून सूत आणि कापड निर्यात वाढल्यास कापसाला मागणी वाढून दर सुधारतील. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वच उद्योगांच्या या मागणीला पाठिंबा देत आहेत. अर्थसंकल्पाचे काही दिवस बाजारात फारसा घडामोडी घडत नाही. उद्योगांना सरकारच्या धोरणांचे स्पष्टता हवी असते.

एकदा आराखडा तयार झाला की कापूस किंवा इतर शेती मला जे खरेदी विक्री कशी करावी हे ठरवता येतं. त्यामुळे बाजारात उद्योगांच्या पातळीवर तसेच शांतता असल्याचे जाणकारांनी सांगितले. MCX Cotton Live

MCX Cotton Live
MCX Cotton Live

कपुस बाजार भाव कसा आहे (MCX Cotton Live)

देशातील काय बाजारांमध्ये आज कापूस दरात किंचित वाढ दिसली. पण हे वाढ सर्वत्र नव्हती. आजही सरासरी दर पातळी कायमच होते पण दुसरीकडे कापूस व घातली आज एक लाख गाठींच्या दरम्यान कापूस आवक झाल्याचे दिसते. ही दर पातळी ८००० ते ८५०० पर्यंत कायम राहिली.

आता रूई बाजाराचा आढावा घेऊयात, देशात आज एका खंडी भाव सरासरी 62 हजार रुपयांवर होता. एक खंडी म्हणजे 356 किलो रुई असते. म्हणजेच एक क्विंटल रुई च भाव 17 हजार 415 रुपये प्रतिक्विंटल होतो. आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार 102 प्रती पाउंड वर होता. MCX Cotton Live

रुपयात हा दर 18,345 रुपये प्रतिक्विंटल होतो. म्हणजेच देशातील प्रत्यक्ष खरेदीचे भाव हा आंतराष्ट्रीय बाजारातील प्रत्यक्ष खरेदीतील दरापेक्षा 930 रुपयाने कमी आहे.

तर सिबोट वर मार्च महिन्यातील वायदे 86 सेंटर झाले. रुपयात रुईचा हा दर 15468 रुपये प्रत्येक गुंतला असा होतो. देशातील कापूस बाजाराला पुढील काळात आधार मिळण्याची शक्यता आहे. चीनकडून कापसाला मागणी वाढते तसेच पाकिस्तानमधील कापड उद्योगाला आहे युरोपियन MCX Cotton Live मार्केट मधून कापडाला मागणी येते आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील उद्योग कापूस खरेदी वाढवण्याची शक्यता आहे. तर देशातूनही कापूस निर्यात वाढत आहे. यामुळे पुढील काही दिवसांमध्ये कापूस दरात सुधारणा होऊ शकते. कापसाचे दर पातळी 8500 ते 9500 रुपयांच्या दरम्यान राहील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यास करणे व्यक्त केला आहे.

आपल्याला हे माहिती कशी वाटली तसंच कापूस बाजाराविषयी आपले काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

1 thought on “MCX Cotton Live: आंतरराष्ट्रीय कापूस बाजार आज कसा होता, अर्थसंकल्प 2023 मुळे कापूस बाजार वाढतील काय?”

Leave a Comment