Mhada Lottery 2023: पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ सोडत यादी | Mhada Draw List Pune 2023

Mhada Lottery 2023: प्रत्येकाचे एक स्वप्न असतं की आपले हक्काचं घर असावे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा आणि सिडको महाराष्ट्र राज्य शासनासोबत अनेक प्रकल्प घेऊन येतात. यासाठीच 5 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने म्हणजेच म्हाडा पुणे यांच्या माध्यमातून 5990 घराची जाहिरात काढली होती.

त्याची सोडत यादी जाहीर (Mhada Lottery 2023) झालेली आहे. आज दिनांक 22 मार्च 2023 रोजी. ( Pune lottery 2023 winner list) यादी कशी डाऊनलोड करायची आणि यादी ची लिंक आपण खाली शेवटी दिलेलीच आहे. त्यापूर्वी आपले जर यादीत नाव असेल तर काय करावे लागेल पाहूयात.

जर मित्रांनो तुमचे लॉटरी मध्ये नाव आला असेल त्यानंतर तुम्हाला काही कागदपत्र जमा करावी लागतात पूर्वी जर एखाद्या कागदपत्र नसेल तर माढा तुम्हाला ती कागदपत्रे जमा करण्यासाठी वेळ द्यायची पण नवीन नियमाप्रमाणे तुम्हाला दिलेल्या तारखेला सर्व कागदपत्रे जमा करायचे आहेत.

Mhada Draw List Pune 2023

आवश्यक कागदपत्र Mhada Lottery 2023 Documents

  1. पॅन कार्ड
  2. आधार कार्ड
  3. कॅन्सल चेक
  4. रहिवासी प्रमाणपत्र
  5. वाहन चालवण्याचा परवाना
  6. एक फोटो
  7. जन्म प्रमाणपत्र
  8. अर्जदाराचा संपर्काचा तपशील

(Mhada Lottery 2023 Pune) महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण पुणे सोडत यादी 2023 डाऊनलोड करा


MHADA Lottery Pune 2023 जर आपले महाराजचे घर सोडतीमध्ये अर्ज केला असेल पण आपले सोडती मध्ये नाव आले नसेल तर अर्जदारांनी जमा केलेली रक्कम सात कामकाजाच्या दिवसात त्याला परत मिळते आपण महाराजा वेबसाईट वरती जाऊन आपल्या प्रोफाईल लॉगीन करून ही माहिती तपासू शकता.

Mhada Website Linkhttps://lottery.mhada.gov.in/OnlineApplication/Pune/

पुणे जाहिरात व महत्वाच्या तारखा साठी येथे क्लिक करा

Mhada Lottery 2023

Leave a Comment