Mukhyamamtri Saur Krishi Pump Yojana Gr

राज्यातील कृषी पंप विज जोडण्याचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान महावितरण मार्फत पंप प्रस्थापित करणे अशा पद्धतीने जीआर आहे.

22 जुलै 2019 रोजी या ठिकाणी कुसुम योजना हे देशभरात राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली होती. याच्या अंतर्गत 12 मे 2019 रोजी योजना राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली होती. mukhyamamtri saur krishi pump yojana याच्याच अंतर्गत घटक ब (Componant B) च्या अंतर्गत राज्यामध्ये दोन लाख सोलार पंप बसवण्यात येत आहेत. आणि याच्यापैकी एक लाख सोलर पंप हे महाऊर्जा मार्फत अस्थापित केले जात आहे. बाकी १ लाख हे राज्यातील महावितरण या कंपनीच्या माध्यमातून Paid Pending ग्राहकासाठी देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

शासन निर्णय मध्ये आपण पाहू शकतात प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा येऊन उत्थान महाभियान म्हणजेच कुसुम योजनेअंतर्गत पारेषण विरहित सौर कृषी पंप ( Pm Kusum Yojana) आस्थापित करण्याबाबतच्या घटक ब अंतर्गत ऑगस्ट 2022 अखेर महाराष्ट्राला मंजूर करण्यात आलेल्या एकूण दोन लाख पारेषण विरहित सौर कृषी पंपापैकी केंद्र शासनाने नव्याने मंजूर केलेल्या एक लाख सौर कृषी पंप हे स्टेट नोडल एजन्सी म्हणजेच महाऊर्जा (Mahaurja) विकास अभिकरण मार्फत (Kusum Solar Yojana) महावितरण कंपनीकडून मागणी नोंदवलेल्या प्रलंबित कृषी पंप विद्युत जोडण्याच्या पूर्ततेसाठी म्हणजेच Paid Pending आस्थापित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. mukhyamamtri saur krishi pump yojana

म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आपले विजेच्या कनेक्शन साठी पेमेंट केलेले ज्यांनी विजेच्या सह कनेक्शन साठी कोटेशन दिलेले आहेत परंतु त्यांना अद्याप देखील विजेची जोडणी मिळालेले नाही असे शेतकऱ्यांना हे सोलर पंप या ठिकाणी आता दिले जाणार आहेत. याच्यासाठी पेड पेंडिंग साठी एक लाख सोलर पंप ( Solar Pump Yojana) देण्यासाठी या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सोलर पंपाची संख्या निर्धारित करताना शहरी लोकसंख्या वगळता ग्रामीण लोकसंख्येच्या सम प्रमाणामध्ये संख्या निर्धारित करावे ही कारवाई महाऊर्जेच्या (Mahaurja) प्रमाणे महावितरण सुद्धा करायची आहे.

ज्याप्रमाणे महाउर्जाने कोठा दिलाय त्याचप्रमाणे महावितरण (Mahavitaran) कोटा देईल आणि याच्यामध्ये सर्व तालुक्यांमध्ये समान व्यवस्थित समान प्रमाणामध्ये हे सोलर पंप दिले जातील. याची खबरदारी घ्यावी याच प्रमाणे पेड पेंडिंग (Paid Pending) यादीमध्ये लाभार्थ्यांना पंप वितरित करण्यात येणार असल्यामुळे एखाद्या जिल्ह्यामध्ये जर पैसे भरून पंपाची मागणी कमी असेल तर त्या जिल्ह्यातील अधिकचे सौर पंप मागणी असणाऱ्या जिल्ह्यामध्ये कोटा वळवण्यात यावा. अशा प्रकारच्या सूचना सुद्धा या जीआरमध्ये देण्यात आलेले आहेत.

त्याचप्रमाणे सौर कृषी पंप (Saur Krushi Pump) बसवण्यात आल्यानंतर लाभार्थ्याला त्याची विक्री करता येणार नाही. सरला भारतीयांनी सौर पंप विक्री केला आणि तो निदर्शनास आला त्याला लाभार्थ्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा आणि गुन्हा सिद्ध झाल्यास सदर लाभार्थी राज्य शासन व केंद्र शासनाच्या कोणत्याही योजना साठी पात्र राहणार नाही ही पण सूचना या शासन निर्णयांमध्ये देण्यात आलेली आहे.

अशा पद्धतीचा हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आपण www.gr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करू शकता Mukhyamamtri Saur Krishi Pump Yojana Gr किंवा याची लिंक खाली सुद्धा दिलेली आहे त्या ठिकाणावरून पण आपण डाउनलोड करू शकता.

Mukhyamamtri Saur Krishi Pump Yojana Gr

शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.