Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana | मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना काय आहे?

 • Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana शेतकऱ्याकडे जर अतिरिक्त जमीन असेल तर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी शासनास भाडेतत्त्वावर देण्याची सुविधा.
 • शेतकऱ्यांनी जमीन भाडे तत्त्वावर दिल्यास वार्षिक प्रती एक कर तीस हजार रुपये भाडे शासन देईल.
 • सोलर प्रकल्प आपल्या जमिनीवर उभारून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा या योजनेमार्फत देण्यात येईल.
 • शेतीप्रधान क्षेत्रामध्ये उपकेंद्राच्या पाच किमी परिक्षेत्रामध्ये दोन ते दहा मेगा वॅट क्षमतेचे सोलार वीज प्रकल्प उभारणी.

कोण जागेसाठी अर्ज करू शकतो. Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana

 • स्वतः शेतकरी शेतकऱ्यांचा गट सहकारी संस्था साखर कारखाने जल उपसा केंद्र ग्रामपंचायत तसेच उद्योग.
 • जागेचे क्षेत्रफळ कमीत कमी तीन एकर ते जास्तीत जास्त 50 एकर असणे आवश्यक आहे.
 • महावितरणच्या 33/11 के व्ही उपकेंद्राजवळील जमीन असल्यास या जमिनीला प्राधान्य देण्यात येईल उदाहरणार्थ पाच किलोमीटरच्या आत मधील.

अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरून शेतकरी किंवा शेतकरी गट साखर कारखाने ग्रामपंचायत उद्योग अर्ज करू शकतात.

https://mskvy.mahadiscom.in/MSKVYSolar/

 • अर्जदाराने प्रथम अर्जाची नोंदणी करून घ्यावी.
 • नोंदणी केल्यानंतर अर्जदाराने जमीन भाडेपट्टीसाठी अर्ज करण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल त्याने लॉगिन करून घ्यावे.
 • अर्जदार हा एका जागेसाठी एकच अर्ज करू शकतो.
 • नोंदणी केल्यानंतर अर्जदारास महावितरणाकडून एक बिनविषारी आयडी देण्यात येईल.
 • त्यानंतर अर्जदाराने पुढील प्रक्रियेसाठी दहा हजार रुपये प्लस 18% जीएसटी एवढे शुल्क भरावे लागेल.
Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana | मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना काय आहे?