Nafed Maharashtra: शेतकऱ्यांना दिलासा हरभरा नोंदणीस सुरुवात, बाजार समितीत आवक वाढली | nafed online ragistration 2023 maharashtra

Nafed Maharashtra बाजारामध्ये हरभऱ्याला हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. त्यामुळे हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत होती. अखेरीस जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेडतर्फे nafed registration हमीदराने हरभरा खरेदीसाठी २७ फेब्रुवारीपासून नोंदणी सुरू करण्यात आली आहे. सध्या हरभऱ्याची आवक वाढली आहे. हरभऱ्याला बाजारात 3950 ते. 4700 रुपे प्रति क्विंटल दर मिळत आहे. हरभऱ्याचे हमीभाव 5330 रुपये आहेत. हमीभावापेक्षा कमी दरात हरभऱ्याची खरेदी सुरू असल्यामुळे शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी होत होती.

27 फेब्रुवारी पासून राज्यांमध्ये सर्व खरेदी केंद्र सुरू करण्यात आले शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड, सातबारा ऑनलाइन पीक पेरा सह आधार लिंक असलेल्या बँक खात्याची पासबुक झेरॉक्स तसेच मोबाईल क्रमांक घेऊन कागदपत्र स्कॅन करून शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. Nafed Maharashtra

शेतकऱ्यांनी साठी एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे नोंदणी Nafed Maharashtra करताना शेतकऱ्यांनी नोंदणी नेमून दिलेल्या कालावधीमध्येच अर्ज करणे बंधनकारक असणार आहे. तसेच ऑनलाईन सातबारा वरील हरभरा पिक तेरे पेक्षा जास्त क्षेत्रावर नोंदणी करण्यात येणार नाही याची जबाबदारी खरी केंद्रावर राहणार आहे असे जिल्हा पण अधिकारी एमजी काकडे यांनी कळविले.

Nafed Maharashtra

शासकीय खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये खरेदीची आवक वाढली. शासनाने खरेदी केंद्र सुरू nafed registration असले तरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक वाढली आहे खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत 28 फेब्रुवारी रोजी ५२३५ क्विंटल चालू झाली तसेच जिल्ह्यातील अन्य बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक वाढलेली दिसून येत आहे.

हरभऱ्याला पाच हजार तीनशे रुपये हमीभाव आहे परंतु इतर खाजगी बाजार बाजारातील भाव तीन हजार 950 ते 4700 एवढाच मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जवळील शासकीय खरेदी केंद्रावर ती आपली लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी.

Leave a Comment