Nano Fertilizer: शेतकऱ्यांसाठी खुशखबर, Nano DAP या केमिकल खतासाठी केंद्र शासनाची मंजुरी | nano fertilizers available in india

Nano Fertilizer मित्रांनो रासायनिक खताचे वाढत चाललेले भाव तसेच जमिनीची घटत चाललेली उत्पादकता शेती पिकांचा वाढलेला उत्पादन खर्च तसेच शेतमालाला न मिळणारे भाव या सर्व गोष्टीमुळे अडकलेला शेतकरी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण एक महत्त्वाचे केंद्र शासनाकडून अपडेट आहे.

केंद्र शासनाच्या माध्यमातून ज्ञानू डीएपी या खतासाठी मान्यता देण्यात आलेली आहे याच संदर्भातील एक महत्त्वाचे राजपत्र केंद्र शासनाने मंजूर केले आहे. यासंदर्भातील माहिती केंद्रीय रासायनिक खते मंत्री यांच्या माध्यमातून ट्विट करून देण्यात आलेले आहे आणि यालाच आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी रिट्विट करून शेतकरी बांधवांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Nano Fertilizer

Nano Fertilizer शेतकरी मित्रांनो रासायनिक खताचे भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढत झालेले आहेत रासायनिक खताच्या जास्त वापरामुळे शेतीची उत्पादकता ही कमी होत चाललेली आहे प्रदूषण वाढत आहे शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा खर्चही मोठ्या प्रमाणामध्ये होत चाललेला आहे. कारण की रासायनिक खताचे भाव दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत. प्रत्येक हंगामामध्ये रासायनिक खताचे भाव खूप वाढत आहेत. त्यामुळे भारत सरकारला डीएपी ची खूप मोठ्या ( iffco nano fertilizer online shopping ) प्रमाणामध्ये आयात इतर देशांमधून करावी लागत आहे.

MCX Cotton Rate : अकोट आजचे कापुस बाजार भाव, या बाजार समितीमध्ये मिळाला सर्वाधिक दर

iffco nano fertilizer याच खतासाठी देशांमधील शास्त्रज्ञ यासाठी भरपूर वर्षापासून उपाय सुचवत आहेत. या अगोदरही आपण पाहिले असेल की iffco कंपनीच्या माध्यमातून नॅनो युरिया ( Nano Urea ) उपलब्ध करून देण्यात आला होता. या ज्ञानविरेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी चांगला फायदा झालेला आहे आणि एक चांगला रिझल्ट देखील मिळत आहे. शेतकऱ्यांसाठी लागत असलेल्या उत्पादकतेचा खर्चही या नॅनो युरिया माध्यमातून कमी झालेला आहे. या न्यानो युरियाच्या पुढील एक आविष्कार म्हणून आता नॅनो डीएपी Nano DAP या खताची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि यालाच केंद्र शासनाच्या माध्यमातून अधिसूचना काढून मंजुरी देखील देण्यात आलेली आहे. या केंद्र शासनाच्या निर्णयामुळे आता कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांसाठी न्यानो डीएपी Nano Fertilizer उपलब्ध होणार आहे.

Nano Fertilizer

मित्रांनो लवकरच आता या न्यानो डीपी केमिकल खतासाठी विक्रीसाठी परवानगी दिली जाईल. लवकरच शेतकऱ्यांच्या वापरासाठी उपलब्ध करून दिला जाईल. या नवीन खताच्या निर्मिती झाल्यामुळे एक नवीन अविष्कार शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झालेला आहे.

हा नॅनो डीएपी कशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होईल. त्याच्या किमती काय असतील याचा रिझल्ट कसा असेल याच्या संदर्भातील पुढील अपडेट आल्यानंतर आपण नक्कीच पाहू.


तर मित्रांनो अशा संदर्भातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण नॅनो डीएपी खतासाठी अपडेट होती ती आपल्याला नक्कीच आवडले असेल.
अशा संदर्भातील अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा.

शासनाने मंजूर केलेले राजपत्र डाऊनलोड करा

1 thought on “Nano Fertilizer: शेतकऱ्यांसाठी खुशखबर, Nano DAP या केमिकल खतासाठी केंद्र शासनाची मंजुरी | nano fertilizers available in india”

Leave a Comment