Nuksan Bharpai: 1 लाख 39 हजार 222 हेक्टर क्षेत्राचे गारपीटीने नुकसान, पंचनामे 2 दिवसात करणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा

Nuksan Bharpai मागील काही दिवसांमध्ये राज्यांमधील बऱ्याच साऱ्या भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने 1 लाख 39 हजार 222 हेक्टर क्षेत्रचे नुकसान झाले आहे. या कारणास्तव झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे जलद गतीने काम सुरू असून येत्या दोन दिवसांमध्ये हे पंचनामे पूर्ण केले जातील असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार खंबीरपणे उभा आहे अशी माहिती देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

(ativrushti nuksan bharpai list) काल विधान परिषदेमध्ये 260 कलम अंतर्गत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता. तसेच आमदार शशिकांत शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झालेत का? असा देखील प्रश्न विधान परिषदेमध्ये उपस्थित केला. राज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा संप असला तरीही शेतकऱ्यांचे नुकसानीचे (Compensation) पंचनामे सुरू आहेत आणि आता संप मिटला आहे तर पुढील दोन दिवसांमध्ये राज्यांमध्ये शेतकऱ्याचे नुकसान झाल्याचे पंचनामे पूर्ण होतील आणि त्यानंतर त्यांना लवकरच मदत जाहीर केली जाईल. (Nuksan Bharpai Yadi 2023) असे एकनाथ शिंदे म्हणाले. पुढे एकनाथ शिंदे बोलताना म्हणाली ती राज्यामधील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांशी मी संपर्क मध्ये आहे त्यांच्याकडून माहिती घेत आहे व सरकारला शेतकऱ्यांची काळजी आहे असेही ते म्हणाले.

विरोधक नेत्यांचा विधानसभेमध्ये सभात्याग nuksan bharpai

राज्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकरी हवालदार झालेला आहे. (Nuksan Bharpai List) राज्य सरकार कुठलाही दिलासा देत नसल्याचे निषेधार्थ विरोधी आमदारांनी विधानसभेमध्ये सभा त्या केला. प्रश्न उत्तराचा भाग सुरू होताच विरोधी पक्षनेते श्री अजित दादा पवार यांनी या मुद्द्याकडे लक्ष वेधले. राज्यामधील सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने शेती पिकाचे नुकसानीचे Nuksan Bharpai Panchanama पंचनामे देखील होत नाही तर सरकार गंभीर दिसत नाही आपण सरकारला निर्देश द्यावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

Nuksan Bharpai पंचनामे पुरते तरी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे असे आव्हान देखील त्यांनी पुढे बोलताना केले. विधान परिषद मध्ये पुढे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, पंचनामेचे काम सुरू आहे आणि त्यासाठी सरकारी कर्मचारी देखील सहकार्य करीत आहेत आणि पंचनामावर स्वाक्षरी देखील कर्मचारी करीत आहेत. त्यानंतर काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी शेतकरी नुकसानीमुळे अहवाल दिल झालेला असताना सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. या कारणामुळे सरकारच्या या निर्णय समाधान नसल्यामुळे विरोधकांनी सभेचा सभात्याग केला. (Ativrusht nuksan bharpai list download)

Leave a Comment