One Farmer One Transformer Scheme : एक शेतकरी एक डीपी 2023 योजना सुरू, आता शेतकऱ्यांना मिळणार स्वतःची डीपी

One Farmer One Transformer मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या चार वर्षापासून ज्या योजनेचे वाट पाहत आहेत. असे एक शेतकरी एक डीपी अर्थात HDVS जोडण्यात योजना या ठिकाणी सुरू झालेल्या या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज 17 मार्च दोन हजार बावीस रोजी घेण्यात आलेला आहे. नेमका काय आहे शासन निर्णय कोणत्या शेतकऱ्याला याचा लाभ मिळणार आहे? याप्रमाणे योजना सुरू झाली म्हणजे नेमकं काय झालं? नवीन अर्ज सुरू झाले की कोणत्या शेतकऱ्यांना मिळणारे ते सर्व माहिती या शासन निर्णयाच्या माध्यमातून आज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

तुम्ही पाहिलं तर 2018 मध्ये काही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आलेल्या त्या त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना नवीन विजेचे कनेक्शन देण्यासाठी तरतूद करण्यात आलेली होती याच्यामधून एक महत्त्वाची घोषणा होती म्हणजे दोन लाख 44 हजार शेतकऱ्यांना एचडीव्हीएस च्या जोड्या दिल्या जातील. उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना विजेचा पुरवठा केला जाईल. त्याच्यामध्ये आपण जर पाहिले तर प्रत्येक शेतकर्‍याने स्वतंत्र डीपी देण्याची तरतूद करण्यात आलेली होती.

एक लाख सोलर पंप देण्यासाठीची सुद्धा घोषणा करण्यात आलेले होते.ज्याच्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही योजना सुरू करण्यात आली होती. सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंमलबजावणी झाली यांच्यामधील एचडीव्हीएस वितरण प्रणालीद्वारे बऱ्याच शेतकऱ्यांना डीपी देखील वाटप करण्यात आले. परंतु मार्च 2018 पर्यंत वेटिंग असलेल्या शेतकऱ्यांना माध्यमिक इन याच्यामध्ये ट्रांसफार्मर वितरण करण्यात आलं नव्हतं 2019 मध्ये अर्ज केलेले 2020 मध्ये अर्ज केलेले लाखो शेतकरी आज देखील या ठिकाणी जोडण्याच्या प्रतीक्षेत होते.

त्यासाठी आपण जर पाहिलं तर 2020 मध्ये ऊर्जा दूर ठिकाणी निर्गमित करण्यात आल्याने या दूरच्या धोरणामध्ये आपण जर पहिल्या काही तरतुदी करण्यात आल्या त्याच्यामध्ये आपण जर पाहिले तर शून्य ते दोनशे मीटर पासून असलेले जे काहि शेतकरी आहेत अशा शेतकऱ्याला तात्काळ कनेक्शन देण्यासाठी तरतूद करण्यात आली 200 मीटर पासून 600 मीटर पर्यंत उच्चदाब वितरण प्रणालीच्या जवळ शेतकरी असतील तर त्या शेतकऱ्याला सिंगल डीपी च्या माध्यमातून कनेक्शन देण्यासाठीचे त्याच्यामुळे घोषणा करण्यात आली आणि 600 मीटर शेतकरी दूर अशा शेतकऱ्यांना मात्र सोलर कृषी पंप सौर कृषी पंप दिले जातील अशा प्रकारची तरतूद यामध्ये करण्यात आले होते. one farmer one transformer scheme

एक शेतकरी एक डीपी योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

One Farmer One Transformer Scheme शासन निर्णय खालील लिंक वरून डाउनलोड करा

अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर

राष्ट्रीय टोल-फ्री     1992/19120
one farmer one transformer

महावितरण टोल-फ्री one farmer one transformer

18001023435
 18002333435
one farmer one transformer

Leave a Comment