Pm Kusum Solar: कुसुम सोलर पंप योजनेसाठी 2023 या वर्षात किती रक्कमेचा भरणा करावा लागणार

Kusum Solar मित्रांनो कुसुम सोलर पंप योजने (kusum solar pump yojana new update) अंतर्गत शेतकऱ्यांना 90 ते 95 टक्के अनुदानावरती सौर पंप दिले जात आहेत. याच पार्श्वभूमी वरती महाराष्ट्र मधील शेतकऱ्यांना पात्र झालेल्या शेतकऱ्यांना (kusum yojana eligible farmers list) पेमेंट भरण्यासाठी मेसेज आलेले आहेत आणि काही शेतकऱ्यांनी या योजनेसाठी पेमेंट ही केले आहे आणि याची प्रोसेस अजूनही सुरू आहे. तसेच अजून बरेच सारे शेतकरी या योजनेसाठी पात्र होणार आहेत आणि त्यांना देखील पेमेंट करण्यासाठी मेसेज येणार आहेत. मित्रांनो याच पार्श्वभूमीवर तीन एचपी पाच एचपी तसेच साडेसात एचपी कृषी पंपासाठी 2023 मध्ये शेतकऱ्यांना किती पेमेंटचा भरणा करावा लागतो तसेच कुसुम सोलर पंप योजनेचे पंपाचे दर किती आहेत या संदर्भातील माहिती आपण आजच्या या टॉपिक मध्ये पाहणार आहोत.

मित्रांनो जर आपण पाहिले तर 2021-2022 मध्ये कुसुम सोलर पंप योजनेच्या दरामध्ये कोणताही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. मित्रांनो 2021-22 या वर्षांमध्ये केंद्र शासनाने solar roof सोलर योजना असेल किंवा कुसुम सोलर पंप योजना (Kusum Solar) असेल याचे दर हे फिक्स केलेले आहेत. मित्रांनो या दोन्ही योजनेसाठी केंद्र शासनाने बेंच मार्क सहित व जीएसटीसह या योजनेसाठी दर निश्चित केलेले आहेत हेच दर 2023 मध्ये ही लागू राहणार आहेत. 2023 मध्ये कुठल्याही नवीन प्रकारचा बदल या दरामध्ये केलेला नाही म्हणजेच 2021 आणि 2022 या दोन्ही वर्षांमध्ये जे दर केंद्र शासनाने जीएसटी सह निश्चित केलते तेच दर 2023 मध्येही लागू राहणार आहेत.

कुसुम सोलर पंप योजनेची भरणा रक्कम व मुळ रक्कम जीएसटी सह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Kusum Solar Yojana – कुसुम सोलर पंप योजना जिल्हा निहाय पात्र लाभार्थी यादी

3 thoughts on “Pm Kusum Solar: कुसुम सोलर पंप योजनेसाठी 2023 या वर्षात किती रक्कमेचा भरणा करावा लागणार”

Leave a Comment