Pm Kusum Yojana 2023: पीएम कुसुम योजनेमध्ये सहभागी व्हा आणि वीजबिलाचे हजारो रुपये वाचवा! 3 एचपी पंपास सर्वाधिक मागणी

Pm Kusum Yojana प्रधानमंत्री कुसूम सोलर योजनेचे राज्यात लाखो लाभार्थी आहेत. सौरऊर्जेवर कृषिपंप चालतो आणि वीजबिल शून्य असल्याने शेतकऱ्यांची मागणी वाढली आहे. सर्वाधिक मागणी 3 एचपीच्या कृषिपंपासाठी आहे. सौरऊर्जेवर चालणारे पंप ( solar system) बसविल्याने संबंधित शेतकऱ्यांचे वीजबिलापोटीचे वर्षाचे हजारो रुपये वाचणार आहेत.

राज्य या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र ऊर्जा विकास अधिकरणच्या विभागीय कार्यालयातर्फे होते. त्याचे कार्यालय सर्व जिल्हा निहाय आहे. विजेची अनियमितता आणि भरमसाठ येणाऱ्या बिलाला कंटाळून अनेक शेतकरी सौरऊर्जेवर ( solar panels ) चालणारे कृषिपंप या योजने अंतर्गत आपल्या शेतात बसवत आहेत.

Pm Kusum Yojana – काय आहे पीएम कुसुम योजना ?

या योजने अंतर्गत पात्र झालेल्या शेतकर्यांच्या शेतात सॉर्ऊर्जा पॅनेल solar panels बसविण्यात येते. यामुळे कृषिपंप सोरऊजेवर चालतो. सॉरऊर्जा पॅनेल बसविण्यासाठी शेतकऱयांना केंद्र, राज्य शासनाकडून अनुदान मिळते. स्वतःच्या शेतात पाण्याचा स्रोत असलेला आणि वीज कतेक्शन (solar lights) नसलेला शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. (solar eclipse)

Pm Kusum Yojana पीएम कुसुम योजनेचे निकष निकष काय?

Pm Kusum Yojana तीन एचपी पंपासाठी अडीच एकरपर्यंत शेती असावी. पाच आणि साडेसात एचपीचा पंप बसविण्यासाठी अडीच एकरच्या वर शेती असणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात अल्पभूधारक शेतकऱयांची संख्या मोठी असल्याने तीन एचपीसाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या खूप जास्त आहे.

लाभार्थीला कित हिस्सा भरावा लागतो?

तीन एचपी पंप मंजूर झाल्यास खुल्या गटातील लाभार्थीस हे १९ हजार ३८०, पाच एचपीसाठी २६ हजार ९७५, साडेसात एचपीसाठी २६ हजार ४४० रुपये लाभार्थी हिस्सा भरावा लागतो. उर्वरित रककम राज्य, केद्र सरकारकडून अनुदान स्वरुपात मिळते.

अर्ज कोठे आणि कसा कराल?

योजनेच्या लाभासाठी अर्जदारास www.mahaurja.com या संकेस्थळावर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर अर्जांची छातनी केली जाते.

Solar-MSKVY: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, जलयुक्त शिवार व घरकुल योजना ‘मिशन मोड’ वर राबविल्या जाणार, देवेंद्र फडणवीस

पीएम कुसुम योजनेसाठी महत्वाची कागदपत्रे कोणती?

  • सात-बारा उतारा, त्यावर विहिरीची किंवा कूपनलिकेची नोंद आवश्यक
  • सामाविक सात- बारा असेल, तर २०० रुपयांच्या बाँडवर डतर भोगवटादारांचे ना हरकत प्रमाणपत्र
  • आधार काई,
  • आवश्यकतेनुसार जातीचा दाखला
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

आजच्या lokmat पेपर ची जाहिरात

Leave a Comment