Ration Card New Update: रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी, या धारकांना मिळणार नाही रेशन, रेशन कार्ड होणार रद्द!

Ration Card New Update रेशन कार्ड धारकांसाठी (Ration Card Holder) एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने (Central Government) कोविडच्या काळात राशन कार्ड धारकांसाठी मोफत रेशन वाटपाची (Free Ration Facility) सुविधा सुरू केली होती, या सुविधेचा देशातील कोट्यावधी धारकांनी लाभ घेतला, परंतु काही काळापासून आपल्या देशातील भरपूर अपात्र नागरिकांनीही या सुविधेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. च्या लेखामध्ये आपण अशाच काही स्थितीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामध्ये राशन कार्ड पण रद्द होऊ शकते. (Ration Card New Update)

जर आपण रेशन कार्डचा लाभ घेत असाल तर अगोदर जाणून घ्या की कोणत्या स्थितीमध्ये तुमचं राशन कार्ड रद्द होऊ शकते.

तुमच्यावर कारवाई ही होऊ शकते? Ration Card New Update

जर तुमच्याकडे चुकीच्या पद्धतीने म्हणजेच डुबलीकेट रेशन कार्ड बनवलेला असेल आणि आपण या रेशन कार्ड वरून कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेत असाल, तर काही तक्रार आल्यावर ती तुमच्यावर शासकीय कारवाई होऊ शकते.

या लोकांनी राशन कार्ड वरील हक्क सोडवावा..

एखाद्या राशन कार्ड धारकाकडे स्वतःच्या उत्पन्नातून खरेदी केलेली 100 चौरस मीटर प्लॉट किंवा फ्लॅट किंवा घर असल्यास, तसेच शासकीय नोकर, निमशासकीय नोकर, व्यावसायिक, किराणा दुकानदार, पेन्शन धारक, ट्रॅक्टर असणारे बागायतदार शेतकरी, (Land Record) साखर कारखान्यामध्ये परमनंट नोकरी करणारे मोठ मोठ्या कंपनीत काम करणारे, पक्के घर असणारे, चार चाकी वाहन असणारे, अशा रेशन कार्ड धारकांनी या अन्न धान्य योजनेतून सोइच्छेने तहसील कार्यालय आणि डी एस ओ कार्यालयात आपला हक्क रद्द अर्ज सादर करावा. ( Land Record)

रेशन कार्ड हक्क सोडवण्यासाठी अर्ज खाली दिलेला आहे.👇

ही कायदेशीर कारवाई होऊ शकते

शासनाच्या नियमानुसार रेशन कार्ड लाभार्थ्यांनी जर हक्क सोडवला नाही तर तलाठी व मंडळ अधिकारी शहानिशा करून अपात्र लाभार्थ्याकडून पर्यंत उचललेल्या धान्याची बाजारभावाप्रमाणे वसुली करून फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल.

Leave a Comment