Ration Card Number: रेशन कार्ड चा ऑनलाईन १२ अंकी SRC नंबर काढा घरी बसल्या मोबाईल वरून.

Ration Card Number – How to get 12 digit SRC number of ration card online?

 नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या या टोपीक मध्ये आपण पाहणार आहोत,  की राशन कार्ड (ration card) चा जो १२ अंकी ऑनलाईन SRC आयडी क्रमांक असतो तो, कशा पद्धतीने आपण कुठेही न जाता घरी बसल्या कसा काढायचा हे पाहणार आहोत. आपण पाहत हा असाल की भरपूर शासकीय कामासाठी किंवा ऑनलाईन राशन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी आपल्याला हा ऑनलाईन SRC नंबर ची  आवश्यकता पडत असते. How Find Ration Card RC number

mera ration app

तर मित्रांनो आपल्याला काय करायचंय एस आर सी नंबर काढण्यासाठी आपल्या मोबाईलच्या प्लेस्टोर वरती जायचे आणि त्याठिकाणी मेरा राशन (mera ration app) हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचे,  जर आपण इन्स्टॉल करताना आपल्याला Ration Card Number काही प्रॉब्लेम येत असेल तर खाली सर्वात शेवटी ची लिंक दिलेली आहे आपण त्या ठिकाणी इंस्टाल करू शकता. ॲप इन्स्टॉल केल्यानंतर त्याला ओपेन केल्यावर त्याच्या ज्या काही परमिशन ALLOW करायच्यात परमिशन आलो केल्यानंतर खालील होम स्क्रीन आपल्यासमोर ओपन होईल.

तुमच्या हक्काचे रेशन किती मिळते ? माहित नसेल तर तुमच्या मोबाईल वर पाहू शकता.

Ration Card Number

त्यामध्ये भरपूर सारे ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतील त्यामध्ये कोपऱ्यामध्ये होम स्क्रीन नावाच्या बाजूला तीन डॉट दिसते त्यावर ती क्लिक करायचे आणि त्या ठिकाणी आपल्याला मराठी भाषा निवडून द्यायची. Ration Card Number

मराठी भाषा निवडल्यानंतर खाली जो ऑप्शन आहेत त्यात त्यामध्ये आधार सीडींग नावाचा एक ऑप्शन आहे त्या आधार सीडींग ऑप्शन वरती क्लिक करायचे. Ration Card Number

आधार सीडिंग ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर, आपल्याला पर्याय निवडा मध्ये रेशन कार्ड क्रमांक आणि आधार क्रमांक अशा पद्धतीचे दोन ऑप्शन पाहायला मिळतील, त्यामध्ये आपल्याला काय करायचे आधार क्रमांक निवडायचे आणि त्या ठिकाणी आपल्या कुटुंबातील Ration Card Number कोणत्याही वेक्तीचा आधार क्रमांक टाईप करायचा, आधार क्रमांक टाईप केल्यानंतर त्या खालील सबमिट बटन वर क्लिक करायचे.

सबमिट बटन वर क्लिक केल्यानंतर, अशा पद्धतीने आपल्या समोर आपल्याला आपला रेशन कार्डची माहिती दिसेल त्यामध्ये सुरवातीला आपले राज्य त्यानंर आपला जिल्हा तसेच कार्ड प्रकार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे १२ अंकी रेशन कार्ड क्रमांका सह आपल्या कुटुंबातील वेक्तीची नावे पाह्यला मिळेल. Ration Card Number

वरील माहिती व्हिडीओ  स्वरुपात पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आपल्या रेशन कार्डचा ऑनलाइन बारा अंकी SRC नंबर काढू शकतो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा तसेच आपल्या मित्रांना शेअर करण्यास विसरू नका. अशाच पद्धतीच्या पोस्ट साठी खालील दिलेल्या लिंक वरून आपल्या व्हाट्सअप तसेच टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करा.