Shabri Awas Yojana : घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी 93 हजार 288 नवीन घरकुले मंजूर , पहा जिल्हा निहाय यादी

Shabri Awas Yojana: 93 हजार 288 घरकुल लाभार्थ्यांना घरकुल दिली जाणार आहेत. आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा शासन निर्णय आज ३ फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात आला आहे.

मित्रांनो या शासन निर्णय अंतर्गत कोण लाभार्थी याच्यासाठी पात्र होतील तसेच कोणत्या जिल्ह्यासाठी घरकुलाचे किती लक्षांक देण्यात आलेला आहे यासंबंधी सविस्तर माहिती आपण आज या टॉपिक मध्ये पाहणार आहोत.

प्रत्येकाच्या घराचं स्वप्न पूर्ण व्हावं याच्यासाठी शासनाच्या माध्यमातून घरकुल योजना वरती जोर दिला जातोय साठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजना राबवली जाते आणि मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती याप्रमाणे इतर इतर प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांसाठी घरकुलाच्या विविध योजना राबवल्या जातात. 2016 मध्ये शबरी घरकुल आवास योजना ही योजना सुरू करण्यासाठी मंजूर देण्यात आली होती. Shabri Awas Yojana

Shabri Awas Yojana

मित्रांनो या योजनेसाठी 2022 23 मध्ये फक्त चोवीस हजार घरकुलाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यामुळे 34 जिल्ह्यांमध्ये फक्त चोवीस हजार घरकुले असल्यामुळे बरेच सारी लाभार्थी या योजनेमधून अपात्र होणार होते. त्यामुळे जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा वंचित शबरी घरकुल आवास योजनेचा लाभ मिळणार नव्हता. 2023 मध्ये या घरकुलाच्या उद्दिष्टे मध्ये वाढ करून 69 हजार नवीन घरकुल मंजूर करण्यात आलेले येतात आणि एकूण आता 2022 या वर्षांमध्ये 93 हजार 288 लाभार्थ्यांना Shabri Awas Yojana घरकुलाची मंजुरी दिली जाणार आहे.

Shabri Awas Yojana याच्यासाठी ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांचा ज्यांच्या कुटुंबाच वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार रुपयांच्या मर्यादा आहे अशा लाभार्थ्या योजनेच्या अंतर्गत लाभ दिला जाणार आहे याचप्रमाणे पाच जानेवारी 2016 च्या शासन निर्णयानुसार अटी शर्ती पात्रते नुसार पारधी जमातीच्या लाभार्थ्यांना प्राधान्य नाही योजनेच्या अंतर्गत लाभ दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग महिलांना पाच टक्के आरक्षण दिव्यांग महिलांना प्राधान्य अशाप्रकारे प्राधान्याने लाभ दिला जाणार आहे. लाभार्थ्याची निवड करताना प्रत्यक्ष तपासणी करून पात्र लाभार्थ्याची निवड केली जाईल अशा प्रकारच्या सूचना देखील देण्यात आले आहेत.

तसेच मित्रांनो या जीआर सोबत एक जिल्हा न्यारी लक्षांकाची उद्दिष्टाची लिस्ट यादी सुद्धा आलेली आहे

Shabri Awas Yojana जिल्हा न्याय लक्षांक यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करावे

Leave a Comment