Shettale Subsidy: शेततळे अस्तरीकरणासाठी 75 टक्के अनुदान, येथे करा अर्ज

Shettale Subsidy: शेततळे अस्थिकरणास 75 टक्के पर्यंत तसेच सामूहिक शेततळ्यासाठी 100 टक्के पर्यंत अनुदान शासनाची मिळाली परवानगी. shettale mahadbt

महाराष्ट्र राज्य मध्ये पाणीटंचाईच्या काळात मोलाचे कामगिरी बजावणाऱ्या शेततळ्याच्या अस्थी करण्यासाठी यावर्षी 75 टक्के पर्यंत अनुदान देण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून वैयक्तिक शेततळ्याच्या अस्तरीकरणासाठी हे अनुदान दिले जाणार आहे. 

शेततळ्यामध्ये साठवलेले पाणी जिरून जाऊ नये तसेच पाणीटंचाईच्या काळात फळबाग वाचवण्यासाठी शेततळ्यातील पाण्याचा योग्य वापर होण्यासाठी या अगोदर शेततळे अस्थिकरणासाठी 50 टक्के पर्यंत अनुदान देण्याचा प्रस्ताव होता. परंतु आता ही रक्कम वाढवून 75 टक्के पर्यंत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार 28 हजारापासून तर 75 हजारापर्यंत शेततळ्याच्या Shettale Subsidy आकारानुसार हस्तीकरणाला अनुदान मिळेल.

30 x 30 x 3 मीटरच्या अस्तरीकरणाला 75 हजार रुपयाचे अनुदान मिळेल. तसेच १५ x १५ x ३ मीटरच्या अस्थिकरणासाठी 28 हजार 275 रुपये, २० x १५ x ३ मीटर साठी 31,598 रुपय, 20 X 20 X 3 मिटरसाठी 41,298 रुपये, 25 X 20 X 3 मिटरसाठी 49,671 रुपये, 25 x 25 x 3 मिटरसाठी 58,700 रुपये, 30 x 25 x 3 मीटर साठी 67,728 रुपय अनुदान मिळणार आहे. 

34 X 34 X 4.70 मीटर आकारमान असलेल्या सामुहिक शेततळ्याला मात्र 100 टक्के अनुदान मिळणार आहे. सामूहिक शेततळ्यावर जर दोन ते पाच हेक्टर land record किंवा त्यापेक्षा जास्त फळबाग क्षेत्र असल्यास त्यासाठी मात्र 3 लाख 39 हजार कृपयापर्यंत अनुदान मिळणार आहे.

Loan Waiver List: कर्ज माफी 50 हजार प्रोत्साहन अनुदानाची 5 वी लाभार्थी यादी जाहीर, आपले नाव तपासा

जर फलोत्पादन क्षेत्र एक ते दोन हेक्टर दरम्यान असेल तर 244 24 x 4 मिटर आकारमानाच्या शेततळ्यासाठी Shettale Subsidy पावणे दोन लाख रुपयांचे अनुदान शेततळ अस्तरिकरनासाठी मिळेल. 

Shettale Subsidy

शेततळे अस्तरीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी mahadbt farmer https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/home/index या वेबसइटवरून अर्ज करू शकतात. mahadbt farmer scheme या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहायक, पर्यवेक्षक व कृषी कार्यालयाशी संपर्क करता येईल. Shettale Astarikaran Yojana

Leave a Comment