Soyabean Market: सोयाबीनची मागणी वाढली, आजचे सोयाबीन बाजार भाव

Soyabean Market: गेल्या आठवड्यांपासून सोयाबीनच्या किमान दर पाच हजार पेक्षा कमी आहे. मात्र, खरीप हंगामातील बियाणांची मागणी वाढल्याने शनिवारी (दि. 6) हिंगोली धान्य बाजारात सोयाबीनच्या दरात किंचित सुधारणा झाली आहे. (Soyabean Rate) मागणी वाढल्याने किमतीत वाढ होण्याची शक्यता बाजारातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.

मंगळवार (दि. 2) ते शनिवार (दि. 6) या कालावधीत हिंगोली धान्य बाजारात एकूण 1840 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. सोयाबीनचे भाव किमान ४८०० ते कमाल ५१९५ रुपये प्रतिक्विंटल होते. गुरुवारी (दि. 4) 400 क्विंटल सोयाबीनची (Soyabean Market) सरासरी 4850 ते 5130 रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाली, तर त्या दिवशी सरासरी 4990 रुपये प्रतिक्विंटल भाव होता.


Soyabean Market शुक्रवारी (दि. 5) सेनगाव येथील बाजार समितीत 90 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, त्याची सरासरी 4500 रुपये प्रतिक्विंटल दराने किमान 4000 ते कमाल 5800 रुपये प्रतिक्विंटल दराने (Soyabean Market) विक्री झाली. बुधवारी (दि. 3) बाजारात 80 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, त्याला किमान 3900 ते कमाल 5000 रुपये प्रतिक्विंटल, सरासरी 4500 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. Soyabean Rate Today

Soyabean Market: राज्यातील सर्व बाजार समिती मधील आजचे सोयाबीन बाजार भाव दि. 08/05/2023 खालीलप्रमाणे-

शेतमाल : सोयाबिनदर प्रती युनिट (रु.)
बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08-05-2023
लासलगाव – विंचूरक्विंटल374300051895000
छत्रपती संभाजीनगरक्विंटल33490050004950
माजलगावक्विंटल788440050814700
पाचोराक्विंटल80488049614921
कारंजाक्विंटल6500484051505050
तुळजापूरक्विंटल95500051005050
मोर्शीक्विंटल500470050704885
राहताक्विंटल21480150805000
सोलापूरलोकलक्विंटल114450051755100
नागपूरलोकलक्विंटल602450051504987
हिंगोलीलोकलक्विंटल800488051705025
कोपरगावलोकलक्विंटल140400050574953
मेहकरलोकलक्विंटल660410051654700
जालनापिवळाक्विंटल3334425051505100
अकोलापिवळाक्विंटल2587421051805000
यवतमाळपिवळाक्विंटल652450050604780
आर्वीपिवळाक्विंटल490450051004800
चिखलीपिवळाक्विंटल839465150514851
हिंगणघाटपिवळाक्विंटल4509430051404715
बीडपिवळाक्विंटल143471049914876
धामणगाव -रेल्वेपिवळाक्विंटल2400470051004950
वर्धापिवळाक्विंटल179480549504900
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल220485049504900
जिंतूरपिवळाक्विंटल134480051005020
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1600488051905010
मलकापूरपिवळाक्विंटल320449551254905
गेवराईपिवळाक्विंटल161449050004750
परतूरपिवळाक्विंटल23498051005050
गंगाखेडपिवळाक्विंटल22510051505100
दर्यापूरपिवळाक्विंटल1000440051605000
देउळगाव राजापिवळाक्विंटल21450048004800
वरोरापिवळाक्विंटल133477549004825
नांदगावपिवळाक्विंटल41475050314950
आंबेजोबाईपिवळाक्विंटल450448051615000
केजपिवळाक्विंटल252496151005021
अहमहपूरपिवळाक्विंटल1500490052205060
चाकूरपिवळाक्विंटल119455151425020
सेनगावपिवळाक्विंटल100410050004500
पालमपिवळाक्विंटल9490051004975
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल240510053005200
काटोलपिवळाक्विंटल67430049614650
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल1160475051005050
Soyabean Market, Soyabean Rate Today

1 thought on “Soyabean Market: सोयाबीनची मागणी वाढली, आजचे सोयाबीन बाजार भाव”

Leave a Comment