Soyabean Rate: सोयाबीन दरामध्ये झाले मोठे बदल, पहा तुमच्या जिल्ह्यात आज सोयाबीनला काय भाव मिळाला

Soyabean Rate: सोयाबीन उत्पादक शेतकरी मागील बऱ्याच दिवसापासून सोयाबीन बाजार भाव वाढतील या आशेवर आहेत. बरेच शेतकऱ्यांनी मागील बऱ्याच दिवसापासून सोयाबीन काढून घरामध्ये दाबून ठेवले आहे. परंतु सोयाबीन भाव मागील तीन महिन्यांपासून वाढण्याचे नाव घेत नाहीत. आज राज्यामधील बऱ्याच बाजार समितीमध्ये सोयाबीन बाजारभावामध्ये मोठे बदल झाल्याचे दिसून आले.

आज राज्यांमधील सिल्लोड बाजार समितीमध्ये 22 क्विंटल सोयाबीनची आवक झाली तर कमीत (Soyabean Rate) कमी दर 4900 रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त दर हा 5000 रुपये प्रति क्विंटल दर सोयाबीनला आज सिल्लोड बाजार समितीमध्ये मिळाला. तसेच देवणी येथील बाजार समितीमध्ये आज 59 क्विंटल सोयाबीनची आवक झाली व सोयाबीन 5 हजार 190 ते 5 हजार 300 पर्यंत देवणी बाजार समितीमध्ये सोयाबीनला दर (Soyabean Rate) मिळाला.

Soyabean Rate: सोयाबीन आजचे बाजार भाव जिल्हा निहाय खालील प्रमाणे

शेतमाल : सोयाबिन
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07-05-2023
सिल्लोडक्विंटल22490050005000
पैठणपिवळाक्विंटल1430043004300
देवणीपिवळाक्विंटल59519053005245
06-05-2023
अहमदनगरक्विंटल125450048504675
लासलगाव – विंचूरक्विंटल379300052015000
छत्रपती संभाजीनगरक्विंटल82480049504875
माजलगावक्विंटल854470050614900
राहूरी -वांबोरीक्विंटल3455248004700
कारंजाक्विंटल3500490051705050
सेलुक्विंटल119478150855000
तुळजापूरक्विंटल60490051005000
मालेगाव (वाशिम)क्विंटल180460049004700
राहताक्विंटल22500050255010
धुळेहायब्रीडक्विंटल16460046604660
सोलापूरलोकलक्विंटल325480051905060
हिंगोलीलोकलक्विंटल500490051955047
कोपरगावलोकलक्विंटल230430050705030
मेहकरलोकलक्विंटल730410051954700
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल141495051605100
जालनापिवळाक्विंटल4044430051755050
अकोलापिवळाक्विंटल2303400050705000
मालेगावपिवळाक्विंटल75472650004990
आर्वीपिवळाक्विंटल145450053504750
चिखलीपिवळाक्विंटल730465050604855
वाशीमपिवळाक्विंटल3600445052015000
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल900485051505000
पैठणपिवळाक्विंटल1400040004000
उमरेडपिवळाक्विंटल2000400051355050
सिल्लोड- भराडीपिवळाक्विंटल4450049004800
भोकरदनपिवळाक्विंटल8481050004850
भोकरपिवळाक्विंटल31454950154782
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल308480049004850
जिंतूरपिवळाक्विंटल99480150755000
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1400487551405035
गेवराईपिवळाक्विंटल81450049954750
देउळगाव राजापिवळाक्विंटल4400048004600
वरोरापिवळाक्विंटल90450049004700
औराद शहाजानीपिवळाक्विंटल282515752365196
मुरुमपिवळाक्विंटल205485551194987
सेनगावपिवळाक्विंटल120400049004500
नांदूरापिवळाक्विंटल450415050905090
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल120510053005200
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल910485051505100
देवणीपिवळाक्विंटल44523153605295
Soyabean Rate Today

Leave a Comment