SSC CGL Bharti: स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून 7500 पदासाठी मोठी भरती, लगेच करा इथे अर्ज

SSC CGL Bharti: स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच कर्मचारी निवड आयोग मध्ये विभागाने कार्यालयामध्ये गट ब आणि क या श्रेणीच्या पदांसाठी दरवर्षी SSC CGL Notification 2023 एसएससी परीक्षा SSC CGL Bharti आयोजित करते. यावर्षी सुद्धा 7500 रिक्त जागा साठी तीन एप्रिल 2023 पासून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज सुद्धा भरण्यासाठी सुरू झाले आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मे 2023 अशी आहे. SSC Registration

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर 14 जुलै ते 27 जुलै 2023 या कालावधीमध्ये परीक्षा घेतल्या जाणार आहेत. SSC CGL

SSC CGL Bharti शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठावर मधून पदवीधर असणे आवश्यक आहे.
  • उमेदवार हा भारतीय नागरिक असावा.
  • काही पदासाठी वयोमर्यादा 18 ते 27 वर्ष तर काही पदासाठी 18 ते 30 वर्षे अशी आहे ओबीसी उमेदवारांना तीन वर्ष आणि उमेदवारांना पाच वर्ष सूट देण्यात आलेली आहे.
  • अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात तपासावी

आवश्यक कागदपत्र SSC CGL Bharti 2023

  • दहावी बारावी गुणपत्रिका
  • पदवी प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • आधार कार्ड

Krushi Vibhag Bharti 2023: कृषी विभागाकडून या पदासाठी भरती सुरू, दहावी पास उमेदवारांना सुवर्णसंधी! असा करा अर्ज

एकूण जागा – 7500
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
पदाचे नाव – SSC CGL
अर्ज फीस – GENERAL/OBC/EWS-100 ( SC/ST / महिला – फिस नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 मे 2023

वेबसाईट – https://ssc.nic.in/
येथे करा ऑनलाईन अर्ज – APPLY ONLINE

जाहिरात डाउनलोड करा – येथे क्लिक करा

SSC CGL 2023 Notification pdf

Leave a Comment