ऊस तोडणी यंत्रांना अनुदान | Subsidy for Sugarcane Cutting Machines

Subsidy for Sugarcane Cutting Machines ऊस तोडणी यंत्रांना अनुदान अवजार खरेदी करण्यासाठी लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे बंधनकारक आहे अर्ज करण्यासाठी वेबसाईट पुढील प्रमाणे https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login
हे mahadbt पोर्टल चे संकेत स्थळ आहे. या संकेतस्थळावर वरील सूचनाप्रमाणे अर्ज सादर करावा स्वतःचा मोबाईल किंवा संगणक लॅपटॉप टॅबलेट किंवा सीएससी सेंटर ग्रामपंचायत मधील संग्राम कार्यालय यासारख्या माध्यमातून आपण या संकेतस्थळावर अर्ज करू शकता.

ऊस तोडणी यंत्रांना अनुदान | Subsidy for Sugarcane Cutting Machines
Subsidy for Sugarcane Cutting Machines


अर्जदार नोंदणी Subsidy for Sugarcane Cutting Machines


अर्जदारांनी प्रथम वापरकर्त्याचे नाव व संकेत शब्द तयार करून नोंदणी पूर्ण करावी त्यानंतर पुन्हा लॉगिन करून आपले प्रोफाईल 100 टक्के पूर्ण करावे. प्रत्येक घटकांना अर्ज कशा पद्धतीने सादर करावा तसेच अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावी त्याबाबतची सविस्तर माहिती पोर्टलवर देण्यात आलेली आहे.


वैयक्तिक तपशील भरणे Subsidy for Sugarcane Cutting Machines

  • वैयक्तिक लाभार्थी किंवा उद्योजक म्हणून नोंदणी केल्यावर नंतर त्यांची वैयक्तिक तपशील भरणे बंधनकारक आहे या सदरामध्ये स्टार असलेल्या बाबींची माहिती भरणे अनिवार्य आहे सदर माहिती भरल्यानंतर लाभार्थ्यांनी ऊस तोडणी यंत्र अनुदान या घटकासाठी अर्ज करता येईल.
  • वैयक्तिक प्रोफाइल इतर सर्व माहिती भरल्यानंतर आणि यंत्राची निवड केल्यानंतर अर्जदाराने महाडीबीटी पोर्टल वरती 23 रुपये 60 पैसे एवढे ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करणे गरजेचे आहे.
  • अर्जाची नोंदणी झाल्यानंतर प्राप्त लाभार्थ्याची निवड संगणकीय सोडत पद्धतीने केली जाईल याबाबत अर्ज मध्ये सादर केलेल्या मोबाईल क्रमांकावर शेतकऱ्यास कागदपत्र अपलोड करण्यासंदर्भात एसएमएस येईल.
  • नोंदणी करताना सातबारा व आठ अ उतारा आधार कार्ड व आधार लिंक बँक पासबुकची प्रत पोर्टलवर अपलोड करावी.
  • सहकारी व साखर कारखाने शेती सहकारी संस्था शेतकरी उत्पादक संस्था याबाबत त्यांनी नोंदणी प्रमाणपत्र व संस्थेचे नावाचे बँक पासबुकची प्रत अपलोड करावी.

Subsidy for Sugarcane Cutting Machines सोडतीमध्ये निवड झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या मोबाईल क्रमांकावर मेसेज द्वारे निवडी बाबत सूचना देण्यात येईल सदर सोडती मध्ये शेतकऱ्यांची निवड झाली नसेल तर त्यांना प्रतीक्षा यादी मध्ये ठेवण्यात येईल प्रतीक्षा यादीतील अर्जदारांनी संबंधित आर्थिक वर्षात निवड न झाल्यास ते आर्थिक वर्षात प्रतीक्षा यादीत राहतील आणि ते लाभार्थी पुढील वर्षी देखील त्याचा आधारे निवडीस पात्र राहतील सदर घटकाकरिता त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.


ऊस तोडणी यंत्र अनुदानाविषयी सविस्तर माहिती व शास्त्रज्ञ पाण्यासाठी येथे क्लिक करा.

ऊस तोडणी यंत्रांना अनुदान | Subsidy for Sugarcane Cutting Machines