Subsidy Yojana: झेरॉक्स मशीन, शिलाई मशीन, स्प्रिंकलर या योजनावर मिळणार 100% अनुदान, येथे करा अर्ज

Subsidy Yojana

Subsidy Yojana : आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आता कधीही लागू होऊ शकते. यापूर्वी, 20% अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनासाठी प्रशासकीय मान्यतेद्वारे लाभार्थ्यांची निवड न केल्यास, हा निधी पुढील आर्थिक वर्षात दायित्व बनू शकतो. समाज कल्याण विभागाने सहा दिवसांपूर्वी सर्व योजनाना प्रशासकीय मान्यता दिली आहे आणि पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. … Read more