HSC Exam 2023: बारावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाच्या त्या चुकीच्या प्रश्नामुळे मिळणार सरसकट इतके मार्क

HSC Exam 2023

HSC Exam 2023 राज्यामध्ये 21 फेब्रुवारीपासून बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा ( 12th board exam 2023 ) सुरू झाले आहेत. त्यानंतर बारावीचा पहिलाच पेपर इंग्लिश या (12th Board Exam Question Paper) विषयाचा होता. परंतु पहिल्याच पेपरला बोर्डाचा गलथान कारभार दिसून आला. कारण की बारावी बोर्डाच्या इंग्लिश प्रश्नपत्रिकेमध्ये HSC Exam 2023 तीन प्रश्न ऐवजी चक्क उत्तरेच देण्यात आले … Read more