Shikshak Bharti 2023 : खुशखबर राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती होणार

Shikshak Bharti 2023

Shikshak Bharti शिक्षक भरतीच्या प्रतीक्षा मध्ये असणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. राज्यामध्ये पुढील दोन महिन्यांमध्ये तीस हजार शिक्षकांची भरती ( 30000 Shikshak Bharti )होणार आहे. याबाबत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबतची माहिती आज सभागृहात दिली. त्या शिक्षक भरती Shikshak Bharti बाबत तयारी सुरू असून लवकरच सविस्तर माहिती दिली जाणार असल्याची माहिती ही गिरीश महाजन … Read more