Maharashtra Sand Policy: 1 मे पासून 600 रुपय ब्रासने मिळणार वाळू, कशी ते जाणून घ्या

Maharashtra Sand Policy

Maharashtra Sand Policy: नागरिकांना रास्त भावात वाळू उपलब्ध करून देणे आणि अवैध वाळू उत्खननाला आळा घालण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने नवीन वाळू धोरण जाहीर केले आहे. हे धोरण राज्यात 1 मे 2023 पासून लागू करण्यात येणार आहे. नव्या धोरणांतर्गत सर्वसामान्य जनतेला प्रतिकिलो दराने वाळू मिळू शकणार आहे. 600 प्रति ब्रास किंवा रु. 133 प्रति मेट्रिक टन. … Read more