Land Record: 7/12 उतारा मध्ये काही चूक असेल तर, असा करा ऑनलाइन अर्ज

Land Record

Land Record काही वेळा आपण पाहतो की ऑनलाइन 7/12 उतारा (Land Record) आणि हस्तलिखित सातबारा तंत्र माहिती यामध्ये फरक किंवा तफावत आसते. दोन्ही परिच्छेदातील नाव आणि क्षेत्रफळ यात फरक आहे. त्यामुळे ही माहिती दुरुस्त करणे महत्त्वाचे आहे. आता ते महाराष्ट्र शासनाच्या ई-हक प्रणालीद्वारे E hakka Pranali दुरुस्त केले जाऊ शकते. यासाठी ऑनलाइन अर्ज घरबसल्या तलाठी … Read more