HRA increased: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, DA सोबत आता HRA वाढवणार

HRA Increament

HRA increased: केद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अजून (HRA increased) एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता महागाई भत्ता (DA) वाढवल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता (HOUSE RENT ALLOWANCE) देखील वाढणार आहे. केंद्र सरकारने अलीकडेच महागाई भत्त्यात वाढ DA केली असून, त्यानंतर आता सरकारी कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने DA (महागाई भत्ता) दिला जाणार आहे. यात वाढ केल्यानंतर सरकार HRA … Read more