Aadhaar Enrollment: आधार कार्ड बायोमेट्रिक्स बाबत सरकारचा मोठा निर्णय! फायदा कोणाला होणार?

Aadhaar Enrollment

Aadhaar Enrollment: फिंगरप्रिंट्सशिवाय आधार नोंदणी करणे खूप कठीण आहे. अशा व्यक्तींची आधार नोंदणी कशी करावी? ही एक मोठी समस्या आहे. Aadhaar Enrollment: आधार कार्ड हे दैनंदिन जीवनातील महत्त्वाचे दस्तऐवज आहे. बँकांपासून ते सरकारी नोकऱ्यांपर्यंत सर्वत्र आधार कार्ड अनिवार्य आहे. या संदर्भात, सरकार वेळोवेळी आधार कार्डासंबंधी अद्ययावत माहिती प्रसिद्ध करते. आता सरकारने आधार नोंदणी सुलभ करण्यासाठी … Read more