Cotton Rate Today: आजचे कापुस बाजार भाव दि. 24 मार्च 2023 | Aajche Kapus Bajar Bhav

cotton rate today

Cotton Rate Today (Aajche Kapus Bajar Bhav) आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर कमी झाल्याचा परिणाम देशातील बाजारावर जाणवत आहे. त्यातच मार्च महिन्यातील कापसाची आवक जास्त आहे. पहिल्या १५ दिवसांमध्ये गेल्या तीन वर्षांतील उच्चांकी आवक झाली. शेतकऱ्यांना कापूस साठवण्यात अडचणी आहेत. त्यामुळं शेतकरी कापूस विकताना दिसत आहेत, असे शेतकरी आणि Cotton Rate Today व्यापारी सांगत आहेत. मागील … Read more