Abha Health Card: 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारासाठी आपले व परिवाराचे असे काढा आभा हेल्थ कार्ड

Abha Health Card

Abha Health Card केंद्र सरकार मार्फत आरोग्य विभागाअंतर्गत एक नवीन योजना सुरू केली आहे. केंद्र शासनाकडून आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट आभार म्हणजेच आभार डिजिटल हेल्थ कार्ड नवीन पोर्टल तयार करण्यात आले आहे. या हेल्थ कार्ड abha card मध्ये प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची माहिती डिजिटल स्वरूपात एकत्रित करून ठेवण्यात येणार आहे. आभा हेल्थ कार्ड हे डिजिटल स्वरूपातील … Read more