UIDAI: कृपया तुमचे आधार कार्ड त्वरित अपडेट करा, अन्यथा…

UIDAI

माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या ‘UIDAI’ (Unique Identification Authority of India) विभागाने नवीन नियम जारी केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, दहा वर्षांपूर्वी घेतलेली आधार कार्डे अपडेट करणे आवश्यक आहे. अपडेट न झालेली आधार कार्डे रद्द केली जातील. आधार कार्ड ही एक खास आणि महत्त्वाची ओळख म्हणून देशात सुरू करण्यात आली आहे. 2011 मध्ये देशात आधार नोंदणी प्रक्रिया … Read more