Adhar And Passport Data Leak : देशामधील सर्वात मोठा डेटा चोरीला; 81.5 कोटी भारतीयांचा आधार व पासपोर्ट माहिती चोरीला

Adhar And Passport Data Leak

Adhar And Passport Data Leak : एका अमेरिकन कंपनीचा दावा आहे की 815 दशलक्ष भारतीयांचा आधार कार्ड आणि पासपोर्टशी संबंधित डेटा डार्क वेबवर लीक झाला आहे आणि हॅकर्स माहिती विकण्याचाही प्रयत्न करत आहेत. भारतीयांचे आधार कार्ड आणि पासपोर्टशी संबंधित माहिती चोरीला गेल्याची एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील एका कंपनीने डेटा चोरीचा दावा केल्यानंतर … Read more