Agriculture Budget 2023: यावर्षीच्या अर्थसंकल्पाचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार?

Agriculture Budget 2023

Agriculture Budget 2023 केंद्रीय अर्थमंत्री nirmala sitharaman यांनी दिनांक एक फेब्रुवारी 2023 रोजी अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्र्यांनी शेती क्षेत्राच्या विकासासाठी डिजिटल पायाभूत सुविधा स्टार्टअप कृत्रिम बुद्धिमत्ता नैसर्गिक शेतीवर भर दिल्याचे सांगितलं आहे. त्यांनी शब्दांचा फुलोरा फुलून शेती क्षेत्राचा विकासाचा एक चित्र रंगवले, प्रत्यक्षात मात्र नियमित योजना अंतर्गत भक्कम तरतुदी करण्याचे टाळले आहे. तर शेती आणि … Read more