Agriculture Solar Yojana: सोलर पंप योजना सुरु परंतु सर्व्हरच्या समस्येमुळे सौर पंपाचे अर्ज भरताना शेतकऱ्यांना आर्थिक त्रास

Agriculture Solar Yojana

Agriculture Solar Yojana महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) कडून काही भागात वीजपुरवठा उपलब्ध नसल्यामुळे, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कुसुम योजना (pm kusum solar yojana) अंतर्गत पुरविल्या जाणाऱ्या सौर पंपांसाठी पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (MEDA) द्वारे राबविण्यात येते. Agriculture Solar Yojana तथापि, नेटवर्क कनेक्टिव्हिटी आणि सर्व्हर … Read more