Soyabean Rate: सोयाबीन दरामध्ये झाले मोठे बदल, पहा तुमच्या जिल्ह्यात आज सोयाबीनला काय भाव मिळाला

Soyabean Market Rate

Soyabean Rate: सोयाबीन उत्पादक शेतकरी मागील बऱ्याच दिवसापासून सोयाबीन बाजार भाव वाढतील या आशेवर आहेत. बरेच शेतकऱ्यांनी मागील बऱ्याच दिवसापासून सोयाबीन काढून घरामध्ये दाबून ठेवले आहे. परंतु सोयाबीन भाव मागील तीन महिन्यांपासून वाढण्याचे नाव घेत नाहीत. आज राज्यामधील बऱ्याच बाजार समितीमध्ये सोयाबीन बाजारभावामध्ये मोठे बदल झाल्याचे दिसून आले. आज राज्यांमधील सिल्लोड बाजार समितीमध्ये 22 क्विंटल … Read more