Dhan Bonus: या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना 10 कोटीचा बोनस जाहीर

Dhan Bonus

Dhan Bonus: 643 धान उत्पादक शेतकऱ्यांना ई पिक पाहणी अँप (E pik Pahani) वरची नोंदणी केलेल्या या शेतकऱ्यांना दहा कोटी 29 लाख 6 हजार 195 रुपये एवढा लहान बोनस त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच रक्कम बँक खाते मध्ये जमा केली जाणार आहे तसेच जिल्हा पणन महामंडळाकडून 2 लाख 193 क्विंटल खरेदी … Read more