Anganwadi Bharti: या जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस साठी अर्ज भरायला सुरू

Anganwadi Bharti 2023

Anganwadi Bharti मित्रांनो बऱ्याच दिवसापासून अंगणवाडी भरती संदर्भात आपण जाहिराती पाहिले असतील परंतु मित्रांनो आता नाशिक जिल्ह्यामधील अंगणवाडी भरती साठीची जाहिरात प्रदर्शित करण्यात आलेली आहे. त्या संदर्भात सविस्तर माहिती पाहूया. एकात्मिक बाल विकास सेवा योजना व बाल विकास प्रकल्प अधिकारी मालेगाव जिल्हा नाशिक या कार्यालय अंतर्गत अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीसाठी Anganwadi Bharti 2022-23 साठी … Read more