Anganwadi Bharti 2024 : या जिल्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस नवीन अर्ज सुरु

Anganwadi Bharti 2024

Anganwadi Bharti 2024: एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय सांगली ग्रामीण अंतर्गत तालुक्यामध्ये विविध ठिकाणी अंगणवाडी मदतनीस व अंगणवाडी सेविका भरती सुरू झाली आहे. तरी पदे सरळ नियुक्तीने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. भरती संदर्भात आवश्यक शैक्षणिक पात्रता व अटी शर्ती खालील प्रमाणे दिले आहेत. Anganwadi Bharti Sangli Anganwadi Bharti अंगणवाडी सेविका … Read more