Crop Loan: पीक कर्जासाठी CIBIL स्कोर मागणाऱ्या बँकेवर FIR दाखल करा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

Crop Loan

Crop Loan: सरकारने शेतीसाठी पिक कर्ज योजना आणली, मात्र बँकांच्या कडक निकषांमुळे शेतकरी पुन्हा एकदा आत्महत्येच्या उंबरठ्यावर ढकलला गेला आहे. याप्रकरणी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा बँकांवर एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. अमरावतीत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा बँकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या शेतकऱ्यांना कृषी कर्जासाठी क्रेडिट स्कोअर विचारतात. … Read more