Crop Insurance Rabbi : प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2023 ऑनलाईन अर्ज सुरु, या तारखे अगोदर भरा अर्ज
Crop Insurance Rabbi 2023: रब्बी हंगामातील पिकांची लागवड करण्यासाठी प्रधानमंत्री विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे. त्यानुसार कृषी मंत्रालयाने पीक विमा कार्यक्रमासाठी अर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेले ऑनलाइन पोर्टल शुक्रवारपासून (दि. 3) सुरू केले आहे. या विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. Crop Insurance Rabbi कर्जदार आणि बिगर कर्जदार … Read more