Maharashtra Police Bharti: राज्यात 17 हजार जागासाठी पोलीस भरती सुरु, या तारखे पर्यंत करा अर्ज

Maharashtra Police Bharti

Maharashtra Police Bharti पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आमच्याकडे एक आनंदाची बातमी आहे. राज्यात आजपासून 17,000 पोलीस अधिकारी पदांसाठी भरती सुरू होणार असून आज, मंगळवार, 5 मार्च 2024 पासून ऑनलाइन अर्ज उपलब्ध होतील. पोलीस भरतीच्या माहितीसाठी, policerecruitment2024.mahait.org आणि http://www.mahapolice.gov.in ला भेट द्या. अर्ज ऑनलाइन सादर करता येईल आणि अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च … Read more