Talathi Bharti 2023: 4644 जागेसाठी तलाठी सरळसेवा भरती जाहिरात प्रसिद्ध, येथे करा ऑनलाईन अर्ज

Talathi Bharti 2023: महसूल विभाग अंतर्गत राज्य सरकारने घोषणा केलेल्या 75 हजार मेगा भरती पैकी 4644 तलाठी पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामुळे तलाठी पदाच्या भरतीसाठी जे विद्यार्थी प्रतीक्षेत होते अशा विद्यार्थ्यांसाठी मोठी पद भरती होत आहे. तलाठी भरतीची तयारी करा करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. ऑनलाइन अर्ज हे 26 जून 2023 पासून 17 जुलै 2023 पर्यंत सुरू राहणार आहेत. त्यापूर्वी तलाठी भरती विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

महाराष्ट्र मधील विविध जिल्ह्यांमध्ये तलाठी भरती एकूण 4644 रिक्त पदे भरली जाणार आहेत. राज्य शासनाकडून या भरतीसाठी 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 दरम्यान परीक्षा घेण्यात येणार आहेत. या भरतीसाठी विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता बारावी आणि पदवीधर शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी तलाठी भरतीसाठी अर्ज सादर करू शकतात.

भुमिअभिलेख विभागांतर्गत ही तलाठी भरती परीक्षा घेण्यात येणार आहे. तलाठी भरती परीक्षा टीसीएस या कंपनीच्या अंतर्गत घेतली जाणार आहे. महाराष्ट्र मधील सर्व जिल्ह्यांमध्ये रिक्त जागा आहेत एका जिल्ह्यामधून एकच उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहे. जर एखाद्या लाभार्थ्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अर्ज सादर केले तर त्यांचे अर्ज बात केले जाणार आहेत.

Talathi Bharti 2023
Talathi Bharti 2023

Talathi Bharti 2023 विषयी सविस्तर माहिती | Maharashtra Talathi Eligibility Criteria

  • पद संख्या- ४६४४
  • शैक्षणिक पात्रता – पदवीधर
  • वयोमर्यादा – खुला प्रवर्ग १८ ते ३८ वर्ष मागासवर्गीय 43 वर्ष
  • परीक्षा शुल्क – खुला प्रवर्ग एक हजार रुपये, मागासवर्गीय 900 रुपये
  • वेतनश्रेणी- पंचवीस हजार पाचशे रुपये ते 81 हजार शंभर रुपये
  • जाहिरात – येथे क्लिक करा
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
  • अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ – येथे क्लिक करा
  • अर्ज करण्याची तारीख – 26 जून 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जुलै 2023

जिल्हा निहाय तलाठी भरती रिक्त पदे खालील प्रमाणे

अ.क्र.जिल्हे पद संख्या
1छत्रपती संभाजी नगर 161
2जालना 118
3परभणी 105
4हिंगोली 76
5नांदेड 119
6बीड 187
7लातूर 63
8उस्मानाबाद 110
9नागपूर 117
10वर्धा 78
11भंडारा 67
12गोंदिया 60
13चंद्रपूर 167
14गडचिरोली 158
15अमरावती 56
16अकोला 41
17वाशिम 19
18बुलढाणा 49
19यवतमाळ 123
20पुणे 383
21सातारा 153
22सांगली 98
23सोलापूर 197
24कोल्हापूर 56
25नाशिक 268
26धुळे 205
27नंदुरबार 54
28जळगाव 208
29अहमदनगर 250
30मुंबई शहर 19
31मुंबई उपनगर 43
32ठाणे 65
33पालघर 142
34रायगड 241
35रत्नागिरी 185
36सिंधुदुर्ग 143
Talathi Bharti Vacancy List

Talathi Bharti Question Paper मागील तलाठी भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका Pdf

अधिक माहिती www.mahabhumi.gov.in या वेबसाईट वर आहे किंवा जाहिरात तपासावी

Leave a Comment