Tur Market: तूर बाजार भाव

Tur Market: देशातील बाजारामध्ये सध्या नव्या तुरीची आवक वाढत आहे. परंतु आवक कमी आहे सध्या कर्नाटक मधील काही बाजारांमध्ये अहो त्याचा दबाव वाढला आहे. तसेच महाराष्ट्रातील जालना, अकोला, सोलापूर या मोठ्या बाजारामध्ये आवक वाढताना दिसत आहे. Tur Bajar Bhav मागील हंगामा मधील तूर कमी शिल्लक आहे. त्यामुळे बाजारातील आवक मर्यादेत आहे. मध्यप्रदेश मधील डाळ मिल ला तुरीची टंचाई भासत आहे. त्यामुळे तेथील डाळ मिल महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील तुरीची खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये तुरीला चांगला भाव मिळत आहे. देशातील तुरीचे दर (Tur Rate Today) तेजीत असल्याने निर्यातदार देशांनीही दरात काही प्रमाणात वाढ केली आहे.

सध्या आफ्रिकेतील मलावी, मोलांबी, टांझानिया तुरीचा साठा खूपच कमी आहे. आता म्यानमार देशातून तूर आहेत होऊ शकते परंतु त्याचाही प्रमाण जास्त नसेल त्यातच देशात तूर (Tur Market) उत्पादनात मोठी घट आहे. त्यामुळे गेल्यावर्षी पेक्षा आयात झाली तरी पुरवठा जास्त होणार नाही. त्यामुळे त्यामुळे तुरीला सध्या 6800 ते 7500 रुपये पर्यंत दर मिळतोय. हा दर यावर्षीच्या हंगामामध्ये कायमचा राहू शकतो असा तूर बाजारांमधील जाणकारांनी व्यक्त केला आहे. Tur Market Today