UPSC Bharti 2023: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत या पदासाठी भरती सुरू

UPSC Bharti: आपण जर यूपीएससी भरतीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत म्हणजेच युनियन पब्लिक सर्विस कमिशन UPSC यांच्यामार्फत भरती सुरू झालेली आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज मागवण्यासाठी आले आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज करू शकतात.

नवरित्त जागेसाठी यूपीएससी मार्फत UPSC Recruitment 2023 भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. साहेब मरद संधारण अधिकारी, अतिरिक्त सहाय्यक संचालक, शास्त्रज्ञ बी, पर्यवेक्षक या जागेसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

या भरती संदर्भात पात्रता निवड प्रक्रिया वय मरदा वेतनौकीचे ठिकाण अर्ज करण्याची पद्धत या सर्व गोष्टीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या https://upsc.gov.in/ अधिकृत वेबसाईटला आपण भेट देऊ शकता.

इच्छुक उमेदवारांना या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 11मे 2023 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी या संकेतस्थळावर भेट देऊ शकता व जाहिरात तपासू शकता.

UPSC Bharti 2023

Leave a Comment