Weather Today: राज्यातील या जिल्ह्यात सोमवार पर्यंत वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता

Weather Today गेल्या 24 तासात राज्यामधील बऱ्याच जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. आज पासून अति प्रमाणात हवामानाची तीव्रता आता कमी होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवस म्हणजे सोमवार पर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यामधील काही जिल्ह्यात हलक्या ते वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. Weather Today काही ठिकाणी आकाश अंशतः ढगाळ राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सोमवार पर्यंत महाराष्ट्र मधील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Weather Today नाशिक, परभणी, नंदुरबार आणि धुळे व राज्यांमधील अंतर्गत भागांमध्ये गारपीट झाली असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मुंबई येथील हवामान विभागाने सांगितलेल्या माहितीनुसार, शनिवारी पालघर, रत्नागिरी,धुळे,सिंधुदुर्ग, नंदुरबार, जळगाव,नाशिक, अहमदनगर, सातारा,सांगली,पुणे,कोल्हापूर, जालना, छत्रपती संभाजी नगर, परभणी व बीड या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व प्रति तास 30 किमी ते चाळीस किमी या वेगाने वादळ वाऱ्यासह वाहण्याची शक्यता दर्शवली आहे.

Weather Today राज्यामधील नांदेड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यामध्ये जारी करण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवस कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही. परंतु त्यानंतर तापमानातील ते पाच अंशाची वाढ होईल. विदर्भामध्ये पुढील 48 तासात कामाला तापमानात दोन ते चार अंशाने घट होण्याची शक्यता असून त्यानंतर कोणताही मोठा बदल अपेक्षित नाही असे देखील मुंबईमधील प्रादेशिक हवामान केंद्राने अंदाज वर्तवला आहे.

Kisan Helpline: अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती मोबाईल वर पाठवा, कृषी मंत्र्यांनी जारी केला हेल्पलाइन नंबर

Weather Today महाराष्ट्रासह इतर राज्यात पावसाची शक्यता

जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगाना व कर्नाटक मध्ये २० मार्चपर्यंत गडगडात आणि सोसायटीच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उत्तर पश्चिम भारत पूर्व भारत मध्यमानी पश्चिम आतील भागांमधील तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने घट होईल असा अंदाज देखील हवामान तज्ञांनी वर्तवला आहे.

Leave a Comment