Weather Today – या जिल्ह्यात पुढील 3-4 दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस, तुमच्या जिल्ह्यात कसे राहील हवामान? Punjab Dakh Havaman Andaj Live

Weather Today पुढील तीन-चार दिवस राज्यांमध्ये हलक्या व मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता देण्यात आली आहे महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामाना अभ्यासक पंजाबराव यांनी ( punjab dakh havaman andaj live ) वर्तवली आहे.

या हवामानाच्या आधारे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची योग्य ती काळजी घेणे महत्त्वाचे आहे. धुळे, नंदुरबार जळगाव या जिल्ह्यामध्ये नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, बीड, परभणी, जालना, अमरावती, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या हरभरा तसेच गहू या पिकाची काळजी घ्यावी.

Weather Today

हवामान अंदाज मराठवाडा आज live

तसेच एक द्रोणीय स्थिती दक्षिण कोकण ते मध्यम छत्तीसगड पर्यंत आहे त्यामुळे 6 मार्च ते 9 मार्च या काळामध्ये महाराष्ट्रात गडगडाट व वादळासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हे हवामान तज्ञ के. एस. कुसाळकर यांनी म्हणाले आहेत. 6 मार्च ते 7 मार्च या कालावधीत गुजरात तसेच मध्य महाराष्ट्रात तर 7 मार्चला मराठवाडा विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीट पाडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Hailstorm Dhule – धुळे जिल्ह्यात जबरदस्त गारपीट, रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

तर शेतकरी मित्रांनो आपल्या जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा पाऊस पडणार आहे की नाही हे अगोदर माहिती करून घेणे आता एकदम सोपे झाले आले आहे. त्यामुळे या कारणास्तव गावातील पुढील पाच दिवसाचा अचूक हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा.

Weather Today

6 मार्च ते 9 मार्च या काळामध्ये महाराष्ट्रात गडगड अटीसह वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 6 ते 7 मार्च या कालावधीमध्ये गुजरात व मध्यम महाराष्ट्रात सात मार्चला मराठवाडा विदर्भात वादळवाऱ्यासह गारपीटीची पण शक्यता आहे.

त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या रब्बी पिकाची काळजी घ्यावी असे हवामान तज्ञांनी सांगितले आहे.

1 thought on “Weather Today – या जिल्ह्यात पुढील 3-4 दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस, तुमच्या जिल्ह्यात कसे राहील हवामान? Punjab Dakh Havaman Andaj Live”

Leave a Comment