Women ST Travel Discount: आज पासून महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत, परिपत्रक निर्गमित

Women ST Travel Discount राज्यामध्ये सर्व महिलांसाठी एक खुशखबर आहे आज पासून महिलांना एसटी प्रवासामध्ये 50 टक्के (Women ST Travel Discount 50 Percent) सवलत मिळणार आहे त्याबाबत शासनाने देखील जारी करण्यात आलेला आहे.

राज्यातील अर्थसंकल्प 2023 मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महिलांसाठी कुस्ती प्रवासामध्ये 50% देण्याचा ( Women ST Travel Discount 50 Percent) निर्णय घेतला होता. राज्य सरकारच्या निर्णयाला महामंडळाने या योजनेसाठी महिला सन्मान योजना म्हणून नाव दिले आहे. या योजनेची रक्कम शासनाकडून एसटी महामंडळाला मिळणार आहे.

राज्यामधील राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस म्हणजे साधी बस, मीडी/मिनी, निमआराम, विना वातानुकूलित, शयन आसन, शिवशाही, शिवनेरी, शिवाई या बस मध्ये आज पासून ( दिनांक 17 मार्च 2023) महिलांना 50 टक्के सवलत लागू ( Women ST Travel Discount 50 Percent) करण्यात आली आहे. तसेच परिपत्रकामध्ये सांगितल्याप्रमाणे महिलांना यापुढे नवीन गाड्या ज्या उपलब्ध होतील त्यामध्ये सुद्धा सवलत मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे.

परिपत्रक डाउनलोड करा

Women ST Travel Discount 50 Percent

यापूर्वी महाराष्ट्र शासनाने 75 वर्ष पूर्ण झालेल्या जेष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती तसेच 65 ते 75 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या बसमधून तिकीट दरात 50 टक्के सवल देण्याची घोषणा केली होती आता सध्या महिलांना सुद्धा प्रवास दरम्यान तिकीट दर असेल सकट पन्नास टक्के सवलत मिळणार आहे.

https://telegram.me/mhshetkariyojana

Leave a Comment