SSC Result 2023: उद्या 1 वाजता जाहीर होणार दहवीचा निकाल, या वेबसाईटवर पहा निकाल
SSC Result 2023: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या 10 वी इयत्तेच्या परीक्षेचा निकाल उद्या, 2 जून 2023 रोजी दुपारी 1:00 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन जाहीर केला जाईल. महाराष्ट्र राज्य मंडळाची 10वी-इयत्ता परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत झाली. एकूण 1,577,256 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, ज्यात 844,116 … Read more