Maharashtra Drought 2023 : राज्यातील 40 तालुक्या व्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 1021 महसुली मंडळामध्ये दुष्काळ जाहीर, पहा शासन निर्णय
Maharashtra Drought 2023: महाराष्ट्र दुष्काळ 2023: 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर, आता अन्य 1021 तालुक्यांमध्येही अशीच दुष्काळी परिस्थिती जाहीर करून सवलतीच्या उपाययोजना करण्याचा निर्णय शासनाने जारी केला आहे. राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यानंतर इतर तालुक्यांमध्येही समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याच संदर्भात आता इतर तालुक्यांतील 1021 महसूल मंडळे दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करणार आहेत. त्यानुसार सवलती … Read more