Pocra Yojana 2022: पोकरा योजना अनुदान वितरीत, लवकरच होणार खात्यात जमा ! पहा शासन निर्णय

पोकरा योजने अंतर्गत (Pocra Yojana 2022) अनुदानासाठी अर्ज केलेल्या पात्र झालेल्या परंतु अध्याप देखील अनुदानाचा वितरण न झालेल्या राज्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी दिलासा दायक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय दि. 4 ऑक्टोबर 2022 रोजी घेण्यात आलेला आहे. ज्यामुळे पोखरा योजने करता सन 2022-23 या वर्षाकरिता 200 कोटी रुपये निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.  मित्रांनो अतिशय … Read more